Language

पेरू

जमीन :-
 अनेक प्रकारच्या जमिनीकरता योग्य, विशेषतः माध्यम काळी. सुपीक, उत्तम निचऱ्याची व गाळाची जमीन योग्य ठरते.
जमिनीचा सामू:-
 ६.५ ते ७.५ असल्यास पिकासाठी उत्तम.
लागवडीचे अंतर व लागवड:-
 ६ x ६मी अंतरावर ६० x ६० x ६० से. मी. आकाराचे खड्डे खोदून ते चांगल्या माती व शेणखत मिश्रणाने भरून जून - जुलै मध्ये लागवड करावी.
तोडणीचा हंगाम :-
 मृगबहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी.