Language

सीताफळ

जमीन :-
 वाळूयुक्त, खडकाळ, लाल, आणि गाळाची जमीन सीताफळ लागवडीस योग्य, जमिनीचा सामू ८.५ ते ९.० पर्यंत असणाऱ्या जमिनीसुद्धा लागवडीस योग्य ठरू शकतात.
अंतर :-
 ४ x ४ मीटर (हेक्टरी ६२५ झाडे) हलक्या जमिनीकरिता खड्डा ६० x ६०x ६० सें. मी. (५x ५ मित्र मध्यम जमिनीकरिता )
लागवड :-
 मे महिन्यात खड्डे खोदून ते चांगल्या गाळाच्या मातीने, खात व रेती मिश्रणाने भरून पावसाळ्यात जून- ऑगस्ट पर्यंत लागवड करावी.
बहार :-
 जून ते जुलै मध्ये फुलोरा येतो.
तोडणीच्या हंगाम :-
 ओक्टोम्बर - डीसेंबर पर्यंत चालतो.